News 34 chandrapur
चंद्रपूर - जीवनावश्यक वस्तूवर ५% जीएसटी मोदी सरकार वाढवत आहे, त्याच्या विरुद्ध GST ला विरोध, महागाई कमी करा, या मागणी साठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या पदाधिकारी, सर्व अध्यक्ष, आमच्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शना नुसार मोदी आणि महागडे भाजपा सरकार यांच्या विरोधात
((Letter to PMO)) हे निषेध आंदोलन घेणार आहे.
दिनांक 18 जुलै पासून आपल्या घरगुती उपयोगी सामाना वर मोदी सरकार 5% GST वाढवीत आहे. त्याच्या विरुध्द पूर्ण महाराष्ट्र भरातून एक अनोखे आंदोलन घेणार आहोत. Pmo office
दिनांक 18 जुलै पासून आपल्या घरगुती उपयोगी सामाना वर मोदी सरकार 5% GST वाढवीत आहे. त्याच्या विरुध्द पूर्ण महाराष्ट्र भरातून एक अनोखे आंदोलन घेणार आहोत. Pmo office
प्रत्येक जिल्ह्यातून किमान ५०० पत्र पी.एम.ओ. ऑफिसमध्ये पाठवले जाणार आहे.
Petrol-diesel price
सिलिंडर ची किंमत पुन्हा दोन दिवसांआधी ५० रुपये वाढवली महाराष्ट्रात सिलिंडर आता जवळ जवळ १०५३ रुपये झाला आहे. पेट्रोल, डिझेल यात सुद्धा प्रचंड दरवाढ झाली आहे. एवढे काय कमी होते म्हणून आता महिला उपयोगात आणत असलेल्या डेअरी, पदार्थ, कणिक या सारख्या अनेक वस्तूंवर ५% वाढवत आहे त्यामुळे सामान्य महिलांचे कंबरडे मोडणार आहे म्हणून त्या विरोधात हे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. lpg cylinder price
महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य- ठेमस्कर यांच्या नेतृवात हे आंदोलन जिल्ह्यात करण्यात येणार आहे. Mahila congress

