News 34 chandrapur
वरोरा - चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसाने काही ठिकाणी चांगलेच थैमान घातले. Heavy rainfallगावात जाणारा मार्ग काही वेळासाठी बंद झाला होता, एका प्रवासी गाडीवरील वाहन चालकाने त्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न केला. Mission complete
व ती गाडी प्रवाश्यासाहित पुरात अडकली, गावातील नागरिक त्यांचा मदतीला धावून आले, मात्र गावात 1 महिन्याची सुट्टी काढून आलेला भारतीय सैनिक indian army soldier निखिल काळे यांनी कसलीही पर्वा न करता थेट पुराच्या पाण्यात उडी घेत त्या चारचाकी वाहनांच्या टप्प्यावर जात, गाडीमधील 5 प्रवाश्यांची सुटका केली.
जवान आणि स्थानिकांनी दाखविलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची सुटका केली. प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.