चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाची वाटचाल आता वेगात होत असून 8 जुलै ला चंद्रपूर जिल्ह्यात 20 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली.
todays corona cases in india
todays corona cases in india
यामध्ये चंद्रपूर शहरी भागात 11 बाधित, बल्लारपूर 3, भद्रावती 1, मूल 1, राजुरा 3 तर वरोरा येथे 1 बाधित आढळले आहे. www.worldometers.info coronavirus
चंद्रपूर जिल्ह्यात 3 बधितांनी कोरोनावर मात केली असून सध्या एकूण 68 बाधित जिल्ह्यात सक्रिय आहे.
आज देशात 1 लाख 22 हजार 335 सक्रिय रुग्ण तर महाराष्ट्र राज्यात 19 हजार 413 बाधित सक्रिय आहे. Corona cases chandrapur
चंद्रपुरातील नागरिकांनी कोरोना गेला असे गृहीत धरून बेसावध राहू नये, मास्कचा नियमित वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.