News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील संततधार पावसाने विश्रांती घेतली असली तरी कैचमेंट भागात आजही पाऊस सुरू आहे. Heavy rain alertत्यामुळे इरई धरण, निम्न वर्धा प्रकल्प व गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी पात्रजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून सध्या पात्रातील पाण्याची पातळी केव्हाही वाढू शकते यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे. Alert
आश्रयास असलेल्या नागरिकांनी आश्रयास्थानीच राहावे. आणि रात्रीच्या वेळी सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी. असे चंद्रपूर महानगरपालिका तर्फे आवाहन करण्यात येत आहे. Flood alert