News 34 chandrapur
चंद्रपूर - कमी झालेल्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय, चंद्रपूर जिल्ह्यात आज 23 जून ला 13 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. Corona
12 रुग्ण कोरोनामुक्त झाले, जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48 वर पोहचली आहे.
आज मिळालेल्या बाधितांपैकी चिमूर 10, ब्रह्मपुरी 1 सिंदेवाही 1 व सावली मध्ये 1 बाधितांची नोंद करण्यात आली. Coronavirus increase
देशात एकूण कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 83 हजार 990 वर पोहचली आहे.
महाराष्ट्रात एकूण सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 हजार 639 वर पोहचली असून नागरिकांनी मास्क घालावा असे आवाहन प्रशासन वारंवार करीत आहे.