चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा थैमान माजविले असून सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे अर्धशतक पूर्ण केले आहे. Corona active cases
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 50 झाली असून 29 जून ला चंद्रपूर जिल्ह्यात 4 नव्या बाधितांची नोंद झाली असून त्यामध्ये एकट्या चिमूर तालुक्यात 4 बाधित आढळले. Corona update
देशात कोरोनाच्या सक्रिय बाधितांची एकूण संख्या 99 हजार 602 पर्यंत पोहचली असून महाराष्ट्रात 25 हजार 481 सक्रिय रुग्ण आहे. Coronavirus
लसीकरणाची गती वाढल्याने रुग्ण मृत्यू दरात तफावत आली असून सुद्धा नागरिकांनी मास्क चा वापर नियमित करावा. Vaccination