ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे 2 दिवसात वाघाने दोघांची शिकार केल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. Tiger attack
Wild animals 12 जून ला हळदा येथील मजूर 48 वर्षीय राजेंद्र कामडी जंगलात कुंपणासाठी लागणारे काटे तोडण्यासाठी गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले यामध्ये राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. Wild tiger
घटनेच्या 2 दिवसांनी पुन्हा 14 जून ला हळदा गावात देविदास कामडी यांच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले, 2 दिवसात हळदा येथे दोघांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झाले असून तात्काळ त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाला केली आहे.