News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्र पृथ्वी भोवती भ्रमण करताना अंडाकृती मार्गाने फिरत असतो, त्यामुळे तो कधी जवळ तर कधी दूर जातो.जेंव्हा जवळ येतो तेव्हा तो मोठा आणि प्रकाशमान दिसतो ह्यालाच सुपरमून असे म्हणतात. उद्या 14 जून रोजी सुपरमून होणार असून हे 2022 वर्षी तील पहिला सुपरमून आहे. Super moonजेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा तो एका सपाट वर्तुळाच्या (अंडाकृती किंवा लंबवर्तुळाच्या) मार्गाचा अवलंब करतो आणि पृथ्वीपासून चे कमीतकमी अंतर 357,000 किमी (222,000 मैल) आणि जास्तीत जास्त 406,000 किमी (252,000 मैल) (येथे पृथ्वी आणि चंद्र) दरम्यान बदलते. ) अंतर असते.
चंद्राचे पृथ्वी पासून चे अंतर 3,57,658 किमी राहणार आहे त्यामुळे रात्रींचा चंद्र 7% मोठा आणि प्रकाश मान दिसेल .ह्या पौणिमेचा 99.88% भूभाग प्रकाशमान असेल.
नागरिकानी हा सुपरमून अवश्य पहावा असे आवाहन स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष आनी खगोल अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे
जेंव्हा जवळ येतो तेव्हा तो मोठा आणि प्रकाशमान दिसतो ह्यालाच सुपरमून असे म्हणतात. 14 जून रोजी सुपरमून होणार असून हे 2022 वर्षी तील पहिला सुपरमून आहे.
ह्या पौर्णिमा ला पाश्चात्त्य देशात स्ट्रॉबेरी मुन असे म्हणतात.जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा तो एका सपाट वर्तुळाच्या (अंडाकृती किंवा लंबवर्तुळाच्या) मार्गाचा अवलंब करतो आणि पृथ्वीपासून चे कमीतकमी अंतर 357,000 किमी (222,000 मैल) आणि जास्तीत जास्त 406,000 किमी (252,000 मैल) (येथे पृथ्वी आणि चंद्र) दरम्यान बदलते. ) अंतर असते. Luminous
14 जून चंद्राचे पृथ्वी पासून चे अंतर 3,57,658 किमी राहणार आहे त्यामुळे रात्रींचा चंद्र 7% मोठा आणि प्रकाश मान दिसेल. ह्या पौणिमेचा 99.88% भूभाग प्रकाशमान असेल.
नागरिकानी हा सुपरमून अवश्य पहावा असे आवाहन स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष आनी खगोल अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे.