चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आज दुपारी दस्तगिर दरगाह च्या बाजूला अचानकपणे पोलीस व्हॅन नालीत फसल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.
chandrapur police
chandrapur police
पोलीस व्हॅन क्रमांक MH348482 हे वाहन गिरनार चौकातून शहराकडे जात असताना मागून एम्बुलन्स वाहन सायरन देत रुग्णालयात जात होती, त्याचवेळी एम्बुलन्स ला साईड देत असताना पोलीस व्हॅन नालीत फसली. Police van
मात्र पोलीस व्हॅन वाहन चालकाच्या सतर्कतेने अनुचित प्रकार टळला.