News 34 chandrapur
भद्रावती - नगरपरिषदेच्या नवनिर्मित व्यापारी संकुलात आज 20 जून ला सकाळी एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
काही महिन्यांपूर्वी युवतीचा शीर नसलेला मृतदेह भद्रावती शहराबाहेर आढळला होता, आता शहराच्या मध्यभागी अंदाजे 35 ते 40 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला, सदर मृतदेह हा अंदाजे 3 ते 4 दिवसांपूर्वी असलेल्या अवस्थेत आहे. Rotten corpse
सदर बातमी भद्रावती येथे वाऱ्यासारखी पसरली असता नागरिकांनी व्यापारी संकुलात एकच गर्दी केली. Bhadrawati municipal council
मृतदेह मिळाल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच त्यांनी व्यापारी संकुलकडे धाव घेत पंचनामा केला. Chandrapur news today
मृत्यूचे कारण सध्या अस्पश्ट असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहे.
पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
भद्रावती येथे आज सकाळी नव्याने बांधलेल्या