News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाने हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली असून आज 4 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.चंद्रपूर शहर 1, वरोरा 1 व मूल येथे 2 नवे रुग्ण आढळले, जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 42 वर पोहचली आहे. Chandrapur news today
Coronavirus cases increase
Coronavirus cases increase
कोरोना मुक्त झालेला चंद्रपूर जिल्हा पुन्हा कोरोनाच्या विळख्यात येत आहे, वर्ष 2021 ला आलेली कोरोनाची भीषण महामारी नागरिक अजूनही विसरले नाही. Corona
दररोज हजारोच्या वर नागरिक कोरोना बाधीत होत होते, हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला, आरोग्य व्यवस्था पूर्ण चव्हाट्यावर आली होती, ऑक्सिजन ची कमतरता, रेमडीसविर चा काळाबाजार अश्या अनेक समस्यांचा नागरिकांनी सामना केला होता. Chandrapur corona update
कोरोनाच्या भीषण महामारीत अनेक नागरिक मृत्यूच्या दारी जात सुखरूप परतले, मात्र पुन्हा तशी परिस्थिती उदभवू नये यासाठी केंद्र सरकारने लसीकरण प्रक्रिया राबवली.