घुग्घुस - शहरातील लोयड्स मेटल कंपनीत आज सायंकाळी अचानकपणे विद्युत ट्रान्सफार्मर मध्ये भीषण आग लागली. Lloyd metals
लोयड्स मेटल कंपनीतील विद्युत सब स्टेशन मध्ये सायंकाळच्या सुमारास ट्रान्सफार्मर Transformer
मध्ये अचानक स्फोट झाल्याने कम्पनी परिसर हादरून गेले, आगीचा उद्रेक वाढल्याने घुग्घुस नगरपरिषद व एसीसी सिमेंट कंपनी मधील अग्निशमन विभागाचे वाहन तात्काळ कम्पनी परिसरात पोहचले. Electric sub station
आगीने भीषण रूप धारण केल्याने अजूनपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. Huge fire today