News 34 chandrapur
भद्रावती - गुंजाळा सेवा सहकारी संस्था र.न. १६६३ च्या पदाधिकाऱ्यांची आज (दि.१७) ला अविरोध निवड करण्यात आली. सहायक निबंधक सहकारी संस्था, भद्रावती येथे नुकतीच नवीन संचालक मंडळाची सभा पार पाडली. या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची अविरोध निवड झाली. अध्यक्ष आबाजी जनार्दन लांबट, उपाध्यक्ष कृष्णा विश्वासराव लांबट, संचालक बाळकृष्ण देवतळे, भाऊराव वाघाडे, माधव कौरासे, रमेश कौरासे, बंडू सारंगधर, मुरलीधर कौरासे, सुधाकर कौरासे, बापूराव दोडके, वामन वाघाडे, सौ. पापिता लांबट, सौ. ताराबाई रोडे यांची निवड झालेली आहे. Chandrapur local news
यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे CDCC BANK Chandrapur माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे उपस्थित होते.