News 34 chandrapur
चंद्रपूर - नागभीड तालुक्यातील आकापुर येथे तुळजाबाई चिरकुटा मडावी यांची भूमापन क्रमांक 43 क्रमांक 1.55 हे .आर हि शेत जमिन राजेश्वर सोनबा भाकरे यांनी रेकॉर्ड मध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून शेतीवर कब्जा केलेला आहे.
Tribal woman अशी तक्रार आम आदमी पार्टी कडे प्राप्त झाली. Occupy the farm यासंदर्भात पीडित आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता आपचे महिला अध्यक्षा ॲड. सुनिता ताई पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
Aap chandrapur यावेळेस आपचे शहर सचिव राजू भाऊ कुडे, संघटन मंत्री सुनील भोयर, महिला उपाध्यक्ष रूपा ताई कातकर, महिला सचिव आरती ताई आगलावे, युवा महानगर अध्यक्ष संतोष बोपचे, युवा महानगर सचिव डॉ. श्री. देवेंद्र अहेर, अमजद खान, सलीम शेख, लक्ष्मण पाटील तसेच इत्यादीं कार्यकर्ते पदाधिकारी उपास्थित होते.