News 34 chandrapur
चंद्रपूर - रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे बायपास मार्गावरील एपीजे अब्दुल कलाम बगीचाच्या मागील भागातील झाडाला माजी पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. Apj abdul kalam gardenआज 23 जून ला सकाळी काही नागरिकांना कन्नाके यांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला असता याबाबत पोलीस स्टेशनला सम्पर्क करीत माहिती देण्यात आली.
काही वर्षांपूर्वी कन्नाके यांनी चंद्रपूर पोलीस विभागातून VRS घेतले होते.
सध्या माजी पोलीस कर्मचारी एकनाथ कन्नाके हे राष्ट्रवादी कांग्रेसचे महासचिव पदावर कार्यरत होते. Ncp leader suicide

