News 34 chandrapur
चंद्रपूर - देशात व राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे, कमी झालेला कोरोना रुग्णांचा आलेख आता चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा वाढायला लागला आहे. Corona
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या 38 वर पोहचली असून 18 जून ला 9 नव्या रुग्णांची भर पडली
ज्यामध्ये चंद्रपूर शहर 2, चंद्रपूर ग्रामीण 2, सावली 1, चिमूर 4 यामध्ये 5 नागरिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तर नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टनसिंग व सॅनिटायझर चा नियमित वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. Coronavirus