News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - तसेच शेकडो कार्यकर्ता ची बैठक वार्ड क्रमांक २ सोमनाथ रोड मुल येथे संपन्न झाली शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तथा तालुका संघटक महेश चौधरी यांचे नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यांनी अत्यंत मोलाच मार्गदशन करित मुल नगरपरिषद ची निवडणूक पूर्ण ताकतीनीशी लढवू अशे आश्वाशन देत. Shivsena news
पोभूर्णा व गोंडपिपरी वर जस भगवा फडकविला तसेच मुल नगर परिषद वर शिवसेनेचा भगवा पूर्ण ताकदीने फडकवू अस आपल्या भाषणातुन मोलाचं मार्गदर्शन करत शिवसैनिकांच मनोबल आपल्या मार्गदर्शनातून वाढवल. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना माजी तालुका प्रमुख सुनील काळे,युवासेना माजी तालुका प्रमुख ओमदेव मोहूर्ले प्रामुख्याने उपस्थित होते. Sandip girhe
या कार्यक्रमां साठी माजी शहर प्रमुख मनोज मोहुर्ले व युवा नेते रितिक संगमावार यानी अथक परिश्रम घेतेले,माजी शहर प्रमुख संदीप निकुरे,गणेश निकूरे,नरेंद्र तिवाड़े,विनोद चलाख,शरद आत्राम, तोहिद शेख,महिला आघाड़ी सौ. मंदा ताई मोहुर्ल, सौ.नमीता ताई निकुरे, सौ.कांता ताई मांडाडे, सौ.स्वाति ताई मोहुर्ल,तथा शेकडो शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे उपस्थितित कार्यक्रम पार पडला.
