News 34 chandrapur
राजुरा - तालुक्यातील तुलाना निवासी 70 वर्षीय महादेव गोपाळ चौधरी यांनी ग्रामपंचायत च्या पाणीपुरवठा इमारतीच्या आत गळफास घेऊन आत्महत्या केली. Old man hanging
आत्महत्येची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन साठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. Suicide
70 वर्षीय वृद्धाने आत्महत्या का केली असावी याबाबत काही कारण स्पष्ट झाले नाही.