News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आज, अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ चंद्रपूरकरांसाठी धोक्याची घंटा तर नाही न हा प्रश्न सध्या उपस्थित आहे. Corona statusलसीकरण झाल्याने रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची अधिक तीव्रता दिसत नाही आहे. Corona update
चंद्रपूर जिल्ह्यात आज नव्याने 13 कोरोना बाधितांची वाढ झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 42 वर पोहचली आहे. Corona active cases
आज मिळालेल्या नोंद झालेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर शहर 2, ग्रामीण 3, भद्रावती 3, ब्रह्मपुरी 2, मूल 1, चिमूर 1 व वरोरा येथे 1 बाधितांची नोंद झाली आहे. New corona cases
देशात एकूण सक्रिय बाधित 92 हजार 576 असून महाराष्ट्र राज्यात 24 हजार 333 रुग्ण सक्रिय आहे. Corona news maharashtra