चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा युवक कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावर यांचं दीर्घ आजाराने निधन झाले.
कोत्तावार हे चंद्रपूर युवक कांग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि मुन्नुरुकापू समाजाचे युवा व सक्रिय सदस्य देखील होते.
त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात युवक कांग्रेस मध्ये युवकांचं चांगली संघटनात्मक बांधणी केली, आणि समाज्या मधे पन त्यांच्या महत्वपूर्ण योगदान होता, मात्र ते कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासले.
त्यांच्या निधनाने कांग्रेस पक्षाला व मुन्नुरुकापू समाजाला खूप मोठी हानी पोहचली आहे.