News 34 chandrapur
चिमूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस वन्यप्राणी हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून वन्यप्राण्यांचे हल्ले अजूनही सुरूचं आहे.
Wild animals
Wild animals
सध्या तेंदू चा हंगाम असल्याने नागरिक जंगलात जाऊन तेंदू ची पाने तोडण्यासाठी जात आहे.
चिमूर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती विकास जाभुळकर व पत्नी मीना जाभुळकर हे दोघेही सकाळच्या सुमारास केवाडा-गोदेडा वन परीसरात तेंदुपत्ता तोडन्याकरीता गेले असता, दबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची घटना आज घडली असून पत्नी मीना मृत अवस्थेत आढळली मात्र तिचा पती विकास हा बेपत्ता आहे तरी जंगल परीसरात वनविभागाच्या वतीने शोधाशोध सुरू आहे. Tiger attack गावातील लोकामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.