News 34 chandrapur
चंद्रपूर - सुधीर मूनगंटीवार माजी वित्त नियोजन व वने महाराष्ट्र राज्य तथा लोक लेखा समिती प्रमुख यांच्या नेतृत्वात व भाजपा जिल्हा महामंत्री नामदेवभाऊ डाहुले यांच्या विकास कामावर विश्वास ठेऊन साखरवाही येथिल ग्रामपंचायत सदस्या सौ.सुंनदा वाढई व मनोज वाढई, सूरज काकडे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. Bjp chandrapur
यावेळी चंद्रपूर महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझरे,भाजपा महिला जिल्हाअध्यक्ष अलकाताई आत्राम, मा.जिप सदस्य रंजीत सोयाम, भाजपा तालुका कोषाध्यक्ष आशिष वाढई, जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्णजी ढवस, जेष्ठ कार्यकर्ते किशोर मानकर, ग्राम पं सदस्य विनोद खापने, ग्राम पं सदस्य भाऊराव कुडमिथे,ग्राम पं सदस्या कीर्ती कडूकर, ग्राम पं सदस्या साधना ताई मानकर, ग्राम पं सदस्य प्रियाताई ढवस, शुद्धोधन वानखेडे, मंगला वाढई, योगेश कडूकर, पवन शेरकी आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
