News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - कांग्रेस नेते,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोशसिंह रावत यांचे प्रथम विश्वासू , संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक आणि माँ.दुर्गा मंदिर समितीचे सदस्य, सर्व पक्षीय जाणता मित्र, गोर गरिबांच्या मदतीला धावून जाणारा पोलीस स्टेशन,तहसील आफिस, दवाखाना, नगर परिषद, उपविभागीय कार्यालय,सहकारी बँक,कृषी विभाग, बाजार समिती, सहकारी संस्था येथील शेतकऱ्यांना धावून कामे करुन देणारा कांग्रेसचे युवा नेते राकेश रत्नावार यांचा वाढदिवस कालेजच्या ग्राउंडवर मोठ्या उत्साहात मित्र वर्गातर्फे केक कापून साजरा करण्यात आला. Congress youth leader birthdayआणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. लहान बाल गोपाल पासून तर मोठ्यांना राकेश यांनी स्वतः केक भरविला. मूल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांमध्ये फळवाटप करण्यात आले.
याप्रसंगी साई मित्र परिवाराचे प्रमुख व विविध सहकारी सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, अभिजित चेपूरवार, बबलू सय्यद, युवक कांग्रेसचे उपाध्यक्ष संदीप मोहबे, रणजित आकुलवार,गणेश रणदिवे, कोडपे, कपिल गुरनुले, रितेश सुमंतवार,गोविंदवार,असे असंख मोठे व लहान मित्र प्रामुख्याने उपस्थित होते.

