News 34 chandrapur
चंद्रपूर - राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर कवितेमार्फत टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहे, चितळे विरोधात संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. Ncp sharad pawar
राष्ट्रवादी पार्टीचे केंद्रीय नेते खा.शरदचंद्र पवार यांचे बद्दल समाज माध्यमांवर अतिशय घाणेरडी आक्षेपार्ह कविता वायरल करून बदनामी केल्या बद्दल अभिनेत्री केतकी चितळे विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन्स मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तक्रारी दाखल करण्यात आल्या. Ncp speakes
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी, बल्लारपूर, गडचांदुर, मुल, गोंडपीपरी, जिवती, चंद्रपूर, चिमूर, पोंभुर्णा, नागभिड,इत्यादी पोलीस स्टेशन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर अतिशय हिन पातळीवर लिहिलेली कविता समाज माध्यमांवर वायरल करणाऱ्या केतकी चितळे आणि कविता लिहिणाऱ्या नितीन भावे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. Ketaki chitale post

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार सादर करतांना विधानसभेचे माजी उपसभापती एड.मोरेश्वर टेमुर्डे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ,तालुका अध्यक्ष विशाल पारखी,ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष बंडू डाखरे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ढेंगळे, चंद्रकांत कुंभारे, इंजी.ठेंगणे, जेष्ठ नागरिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुहास बहादे, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे सोबत जिल्ह्यातील इतर तक्रारी दाखल करतांना कार्यकर्ते.