News 34 chandrapur
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मास्टर सभेत त्यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांचेवर कडाडून टीका केली. Devendra fadanvis हिंदूह्रद्ययसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा विचार केला असेल, की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमानचालिसा हा राजद्रोह असेल आणि औरंगजेबाच्या समाधीवर जाणे, हा राजशिष्टाचार होईल. औरंगजेबाने जेव्हा संभाजीराजेंना मारले तेव्हा तो काय म्हणत होता, तो म्हणत होता धर्म बदल. संभाजीराजेंनी सांगितले जीव गेला गेला तरी चालेल पण धर्म, स्वराज्य देणार नाही. ओवेसी त्या ठिकाणी जातो, तुम्ही पाहत राहता. कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेबके पहचानपर, अब तो भगवा लहरायेगा पुरे हिंदुस्थानपर, असं सांगत भाजपाने हिंदुत्वाची कास सोडले नसल्याचे त्यांनी सांगितले. Uttar sabha
