News 34 chandrapur
चंद्रपूर - दिनांक २९/५/२०२२ ला राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर ची आज बैठक घेण्यात आले.त्या बैठक मध्ये पक्ष संघटनेबाबत, युवकानं पर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कशी पोहचवावी वॉर्ड तिथे राष्ट्रवादी ची संकल्पना घेऊन काम सुरू करावे.अशी चर्चा या बैठकीत करण्यात आले. Nationalist congress party
बैठकी मध्ये चंद्रपूर शहर मधील विविध प्रभागातील युवकांचा प्रवेश घेण्यात आले व नियुक्त्या करण्यात आले. सदर नियुक्त्या वेळी राजीव भाऊ कक्कड शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर शहर,सुनिल भाऊ काळे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अभिनव देशपांडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर,आकाश निरटवार विधानसभा अध्यक्ष,केतन जोरगेवार शहर महासचिव ,राहुल वाघ,कपिल उईके, पंकज मेंढे,मनोज सोनी,अक्षय शिवणकर,गोलू साखकार, विशाल राऊत,मयुर गुमदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
