News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठ निवडणूक २०२२ साठी सदस्य नोंदणी मागील काही दिवसांपासून सुरू झालेली असून याकरिता जास्तीत जास्त पदवीधर Graduate सुशिक्षितांनी आपली नोंदणी करून समोर काही महिन्यातच होणाऱ्या या निवडणुकीत योग्य व्यक्ती निवडण्याकरिता मतदान करावे अशी विनंती युवासेनेचे प्रा. निलेश र. बेलखेडे यांनी केली आहे.
राज्यघटनेने दिलेल्या या अधिकाराचा उपयोग करून विद्यापीठाचे शैक्षणिक स्तर उंचावण्याकरिता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधित्व विद्यापीठात university पाठविण्यासाठी या निवडणुकीचे महत्त्व असते. या करिता पदवीधरांनी आपली सदस्य नोंदणी करणे गरजेचे तेव्हाच मतदार म्हणून ते मतदान करू शकतात. गोंडवाना विद्यापीठची स्थापना हि काही वर्षापुर्वीच झालेली असल्याने शेवटची संधी म्हणून २०१२ पुर्वीच्या पण जिल्ह्यातील स्थानिक असणाऱ्या पदविधारांना यावेळी गोंडवाना विद्यापीठात नोंदणी करता येणार असून, विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पासूनच्या सर्व शाखेच्या पदविधारांना यामध्ये नोंदणी करता येणार आहे. याकरिता विद्यापीठात नविन मतदारांना नोंदणी करिता विद्यापीठातर्फे दिलेले फाॅर्म A आणि फाॅर्म B पुर्ण भरून, २० रू शुल्कासोबतच पदवीपूर्ण (ग्रॅज्युएशन)झालेली झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स व विवाहीत युवतींना नविन नावाच्या नोंदणी करिता लग्न प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड झेरॉक्स जोडने अनिवार्य आहे.जे पुर्वी पासून विद्यापिठाचे मतदार आहेत त्यांना नोंदनी निशुल्क असून फक्त फाॅर्म B भरून पुर्वीचा त्यांचा मतदान क्रमांक लिहने अनिवार्य आहे. आपण सर्वांनी या विद्यार्थ्यांच्या हिताय या निवडणुकीत सहभाग घेऊन निवडणुकीत योग्य उमेदवारांना मतदान करून निवडून देऊन गडचिरोली गोंडवाना विद्यापीठात प्रतिनिधी करण्याची संधी द्यावी. त्याकरिता प्रथमता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करिता पुढाकार घ्यावा हि विनंती जिल्ह्यातील पदविधारांना प्रा. निलेश र.बेलखेडे यांनी यावेळी केलेली आहे. पदवीधाराकांना निशुल्क नोंदनी संदर्भात अधिक माहितीकरिता