News 34 chandrapur
चंद्रपूर - 22 एप्रिलला तुकूम भागातील लॉ कॉलेज समोर एका इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.
लॉ कॉलेज सुरक्षा रक्षकाला आगीचा जोरदार भडका दिसल्यानंतर त्यांनी धाव घेतली, मात्र तो पर्यंत ती व्यक्ती आगीच्या भडक्यात जळून गेली होती. Partially burnt corpse
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी पोहचत तपास सुरू केला असता त्या ठिकाणी त्या मृत व्यक्तीची दुचाकी व पेट्रोल ने भरलेली कॅन आढळली.
याबाबत अधिक तपास केला असता सदर व्यक्ती चे नाव 60 वर्षीय गिरीश पद्मावार असे आहे. Chandrapur Law College
सदर मृतक हा शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाला असल्याची माहिती असून त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय याबाबत माहिती मिळाली नाही.
