News 34 chandrapur
धानोरा - धानोरा गडचांदूर मार्गावरील भोयगाव जवळ आज शनिवार 9 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास कोळसा भरलेला ट्रक क्र. एमएच 40 बीजी 8090 ने अचानक पेट घेतला.
Huge fire
Huge fire
हा 12 चक्का ट्रक पोवनी 2 साखरी कोळसा खाणीतून 27 टन कोळसा भरून धारिवाल कंपनीत जात असतांना ट्रकचा टायर पंचर झाल्याने चालकाने ट्रक रात्री रस्त्यावर उभा केला. The Burning Truck
मात्र पहाटे अचानक ट्रक ला आग लागल्याने चालक दिलीप बंडी रा. बल्लारशाह यांनी व भोयगावचे पोलीस पाटील यांना सदर घटनेबाबत माहिती दिली. ट्रक ला नेमकी आग कशामुळे लागली याबाबत काही कळू शकले नाही मात्र लागलेल्या आगीत संपूर्ण ट्रक आगीत भस्मासात झाला.

