News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
आदिवासी विवीध कार्यकारी संस्था वनसडीची निवडणूक 10 एप्रिल रोजी पार पडली. यामध्ये काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले असून प्रतिस्पर्धी इतर पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. Opposition clean swip
नुकत्याच झालेल्या कोरपना नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत घवघवीत यशप्राप्तीनंतर ही निवडणूक जिंकून काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.भाऊराव चव्हाण,भास्कर जोगी,चंपत किन्नाके, सीताराम कुडमेथे,करनू कोडापे,भुजंगराव कोडापे,पतरू मडावी,पांडुरंग ठाकरे,विठोबा नलगंटीवार, सिद्धार्थ पाटील,उत्तम गेडाम,गीता किन्नाके, सुनीता कीन्नाके विजयी उमेदवारांची नावे असून सदर निवडणूक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय बावणे यांच्या नेतृत्वात लढविन्यात आली होती. Congress win the society election
उत्तमराव पेचे,राजा गलगट, श्याम रणदिवे,संभाजी कोवे, इरफान शेख, सुधाकर आस्वले,सीताराम कोडापे, भाऊराव चव्हाण,सुरेश पा.मालेकार,संजय जाधव, सुदाकर नांदेकर,आनंदराव मोहूर्ले,मारोती भोंगळे,रोशन आस्वले,रामजी पेंदोर, सतीश झाडे, इस्माईल शेख, चंदू तोडासे,मोहफत तोडासे,करनू वेलादी,सुदर्शन आडे,कदीर बेग,रामचंद्र सिडाम आदींनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
