News 34 chandrapur
चंद्रपूर - शीर नसलेल्या मुलीच्या मृतदेहाचा हत्येचा छडा पूर्णपणे उघडकीस आला नाही मात्र पुन्हा शहरातील काही अंतरावर असणाऱ्या नांदगाव येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
नांदगाव पोडे गावातील मागील भागात नदी जवळ 45 ते 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला, माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. Dead body found
मृतदेहाच्या शरीरावर जखमेच्या खुणा असून त्या व्यक्तीचा घात किंवा उष्माघाताने तर झाला नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. Chandrapur police investigation
आधीच शीर नसलेल्या युवतीच्या प्रकरणी पोलिसांनी गोपनीयता बाळगली असून पुन्हा एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.
