घुघुस - दि. 11 मार्च 2022 रोजी माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचा व छत्रपती संभाजी राजे स्मृतिदिनाचा निमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दिपक भैय्या जैस्वाल नगर सेवक, बबलू भैय्या दिक्षित, सुनिलभाऊ दहेगावकर, डॉ. प्रियदर्शनी इंगळे व शहर अध्यक्ष दिलीप पिटल्लवार यांच्या नेतृत्वात आज भव्य पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम घेण्यात आला यावेळस सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी पक्ष प्रवेश करताना आपले मनोगत व्यक्त केले. Entered the Nationalist Congress party
या पक्ष प्रवेश मध्ये जवळपास शंभर ते दिडशे युवानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला हा कार्यक्रम आठवडी बाजार घुग्घुस रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता व शांतता पुर्वक हा कार्यक्रम पार पडला.