News34 Chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात नारंडा गाव येथील आदर्श किसान विद्यालय येथे 10 विच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
Student Farewell कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गुरूमुखी होते तर शिक्षक भिमनवार,गोरे, मोडकवार, फुलझेले, खामकर,धुमाने,वाभिटकर व शिक्षिका निवलकर, पत्रकार मंगेश तिखट,अरूण निरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या निमित्ताने उपस्थित शिक्षक व 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आपापले मत व्यक्त केले. यानिमित्ताने शाळेत सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात प्रथम क्रमांक कुणाल मोहुर्ले,द्वितीय क्रमांक संध्या बोरूले व तृतीय क्रमांक तनु करमानकर यांनी पटकावला. यांना शरद जोगी, सै.आबीद आली व एका चॅनलकडून रोखस्वरूपाचे बक्षिस देण्यात आले.मोठ्यासंख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.