चंद्रपूर - मनपा क्षेत्रातील सर्वात मोठा प्रभाग बाबूपेठ येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 16 कोटी 84 लाखांचा निधी विकासकामांसाठी मंजूर झाला, विकासापासून वंचित असलेल्या या भागात हा निधी म्हणजे तहानलेल्या माणसाला पाणी देण्यासारखे आहे. Babupeth netaji chauk
निधी मंजूर झाल्याचा जल्लोष 3 मार्चला नेताजी चौक बाबूपेठ येथे साजरा करण्यात आला. Bjp event
बँड च्या तालावर अनेकांनी ठेका धरला मात्र हे नेते विसरले 10 वी व 12 वी वर्गाच्या परीक्षेच्या तारखा, 4 मार्चपासून class 12th च्या Offline Exam आहे.
या इव्हेंटमुळे, जल्लोष कार्यक्रमात साडेचार वर्षे बाबूपेठ प्रभागात विकासकामे न करणारे नगरसेवक नागरिकांना अखेर दिसलेचं.