चंद्रपूर - राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या संपामुळे आजही गरिबांची लालपरी एसटी पूर्णपणे सुरू झाली नसल्याने एसटी बसची जागा सध्या खाजगी ट्रॅव्हल्सने घेतली आहे, मात्र हे खाजगी वाहन आजही पूर्णपणे सुरक्षित नाही. The Burning Travels
चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स ने अचानक पेट घेतला, मार्गावर आगीचे थरारक दृश्य नागरिकांनी आपल्या डोळ्याने बघितले, नागरिकांच्या समयसूचकतेमुळे कसलीही जीवितहानी झाली नाही.
सदर घटना आज दुपारी 2 वाजेदरम्यान घडली असून या आगीत ट्रॅव्हल्स मालकाचे चांगलेच नुकसान झाले आहे. Fire to private travels
