चंद्रपूर - नागपूर महामार्गावर आज वरोरा खांबाडा जवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. Road accident
चंद्रपूर वरून नागपूर ला जाणारी कार अचानक वन वे क्रॉस करीत असताना ट्रक व DNR ट्रॅव्हल्स नागपूर वरून चंद्रपूर ला येत असताना कार ला वाचविण्यासाठी ट्रक व ट्रॅव्हल ची धडक झाली यामध्ये कार ला धडक बसल्याने पलटी झाली.
Strange accident
कार मध्ये बसलेल्याना किरकोळ जखमा झाल्या.
सदर अपघातात 3 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
