घुघुस - हत्या प्रकरणातील आरोपी 25 वर्षीय कादिर शेख हा जामिनावर बाहेर आला असता त्याची बँक ऑफ इंडिया समोर 6 जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली होती. 19 फेब्रुवारीला घडलेल्या या
घटनेनंतर घुघुस शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी संपूर्ण स्थिती नियंत्रणात आणली. Crime news
2 दिवस पूर्वी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली होती, आज पुन्हा 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. Murder
6 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुढील तपास घुघुस पोलीस करीत आहे. Breaking news
हत्येचं नेमकं कारण पोलीस तपासात स्पष्ट होणार.
