गोंडपिपरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मल्लीक यांना आकसापोटी ईडीने अटक केली. nawab malik ncp या घटनेचा निषेध म्हणून ई.डी,सीबीआयच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत गांधी चौकात mahavikas aghadi महाविकास आघाफीतर्फे निषेध करण्यात आला.
त्यांनतर महाविकास आघाडीच्या तालुका अध्यक्षांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देऊन यानंतर अशा बेकायदेशीर कारवाया झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. Nawab malik support
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्रसिंह चंदेल, शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेश कवठे, काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शिवसेना तालुका संघटक शैलेश बैस,अरुण वासलवार, नगरसेवक सचिन चिंतावार, बालकल्याण सभापती वनिता वाघाडे, बांधकाम सभापती सुरेश चिलनकर, रमेश नायडू, बळवंत भोयर,शहर उपप्रमुख रियाज कुरेशी, अशपाक कुरेशी, विवेक राणा,सुरेंद्र मांदाळे, तुकाराम सातपुते, आनंदराव गोहणे,बालू झाडे, शुभम भोयर, नाना मडावी,काँग्रेस तालुका कार्यध्यक्ष निलेश संगमवार, काँग्रेस महिला ता अध्यक्ष रेखा रामटेके, गौरव वासेकर,बबलू कुळमेथे, शीनु कंदनुरिवार, सरपंच राजू राऊत,बालू फुकट,अनिल झाडे, प्रवीण नरशेटीवार, बालाजी चनकापुरे,रवी साखलवार, नीरज चंदेल,प्रतीक पेदिलवार,आनंदराव मलोडे, आनंदराव झाडे,रोशन शेख, महेश झाडे, राजकुमार माणुसमारे ,नरेश कोसरे, सागर मंगर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. nawab malik news
