चंद्रपूर - देशाची गाणं कोकिळा भारतरत्न स्वरसम्राज्ञी 92 वर्षीय लता मंगेशकर यांचे आज दुःखद निधन झाले.
मागील 29 दिवसापासून त्या रुग्णालयात भरती होत्या, 5 फेब्रुवारीला त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
कोविड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते, काही दिवसांनी त्यांनी corona कोविडवर मात केली होती. आज लता दीदी नी अखेरचा श्वास मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला. Lata Mangeshkar die breach candy hospital
त्यांच्या निधनामुळे देशात 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला.
यामुळे राज्याचे environment minister पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा 7 फेब्रुवारीचा दौरा रद्द करण्यात आला आहे, पर्यावरण विषयक बैठकी, प्रदूषणाबाबत आढावा बैठक सर्व रद्द करण्यात आल्या आहे. Aaditya thakrey
अशी माहिती शिवसेना जिल्हा कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
