News34 Chandrapur
चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर या वनविभाग अंतर्गत मोहूर्ली (प्रादेशिक) परिक्षेत्रातील सिताराम पेठ येथे 3 फेब्रुवारीला 57 वर्षीय नमू संबा धांडे रा. सीताराम पेठ, पो.मोहूर्ली तालुका भद्रावती हा गावाजवळील Irai Dam जवळ गुरे चारावयास गेला असता सायंकाळी 4.30 वाजेदरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने धांडे यांचेवर हल्ला केला.