चंद्रपूर - रिया रोहने वय १२ राहनार राजूरा तालूका या लहान मुलीला दुपारला Paralysis झाला असल्या कारणाने शासकीय रुग्णालय चंद्रपुर येथे अॅडमिट करण्यात आले.
परंतु रूग्णाकडे दुर्लक्ष होत होते यामुळे पालक चिंतेत असून ही बाब राजुरा उपजिल्हाप्रमुख प्रनित अहिरकर यांचा मुलीच्या मदतीसाठी काॅल आला असता युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांनी जिल्हा चिटणीस विनय धोबे, समन्वयक करन वैरागडे, शहर चिटणीस नगाजी गनफाडे यांच्या समवेत रूग्णालय गाठून तेथील डॉक्टर्स, नर्स यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करा असे ठणकावून सांगून मुलीच्या पालकांना दिलासा दिला. कुठलीही मदत लागल्यास मदतीसाठी संपर्क करावा असे सांगितले. मुलीची मदत केल्यानंतर लगेच खाली उतरल्यावर पुन्हा भद्रावती येथील एक रणदिवे नामक अपघात झालेल्या रूग्णाच्या मदतीसाठी युवासेना पदाधिकारी धावून गेले त्यावेळी तिथे उपस्थित असणारे Shivsena माजी जिल्हाप्रमुख दिलीप कपूर यांनी सुद्धा रूग्णाच्या नातेवाईकांशी आस्थेने विचारपूस केली.
यानंतर युवासेना जिल्हा प्रमुख यांनी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करून त्या रूग्नाला कोल सिटी हाॅस्पीटल येथे रात्रीचे १२.३०वाजता दाखल करून दिले व रात्री डाॅक्टरांशी चर्चा करून उपचार सूरू करण्यात आले. यावेळी करन वैरागडे,नगाजी गनफाडे हे त्यांच्या सोबत दवाखान्यात उपस्थित होते. Yuvasena News
जनसेवा हिच ईश्वर सेवेचे दर्शन आज घडले अशी प्रतिक्रिया रूग्णांच्या नातेवाईकांनी दिली व सर्वांचे आभार मानले.