चंद्रपूर - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढत आहे, हजारो नागरिक आज बाधित झाले असून नव्या रुग्णांची रोज मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. Mayor corona positive
अश्यातच चंद्रपूर शहरातील प्रथम नागरिक महापौर राखी कंचर्लावार यांचा corona test कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून सध्या त्या होम कोरेटाईन आहे.
महापौर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली काळजी घेत कोरोना तपासणी करून घेत आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.
