चंद्रपूर :- महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक 3 व 4 कोळशाअभावी ठप्प झाले, केंद्रात कोळशाच्या तुटवड्यामुळे प्रत्येकी 210 मेगावॅट वीजनिर्मिती करणारे दोन संच बंद ठेवावे लागत आहेत. Coal reserves depleted
Cstps वीज केंद्रात केवळ दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे, सध्या 1774 मेगावॅट एवढी वीज निर्मिती होत असून, या केंद्राची एकूण वीज निर्मिती क्षमता 2920 मेगावॅट आहे, केंद्राला दररोज 45 हजार मेट्रिक टन कोळशाची गरज असते, सध्या केवळ 60 हजार मेट्रिक टन एवढाच कोळसा साठा उपलब्ध आहे, ऐन हिवाळ्यात वीज निर्मिती कमी झाल्याने एकूण ग्रीड वर परिणाम होणार आहे. 2 sets of power generators off
