चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगपालिका अंतर्गत येणारा बाबुपेठ प्रभागातील बाबा नगर आणि विक्तू बाबा मंदिर परिसर येथील जनता अनेक वर्षापासून समस्यांनी ग्रस्त आहे, वारंवार मनपा प्रशासन कडून येथील समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते यामुळे येथील समस्यांना वाचा फोडण्याचे काम आम आदमी पार्टी च्या माध्यमातून होत आहे. यामुळेच येथील जनतेने आप च्या कामाच्या पद्धतीला आकर्षित होऊन तसेच arvind kejariwal अरविंद केजरीवाल यांच्या वर विश्वास ठेवून आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांच्या मार्गदर्शक नेतृत्वात तसेच शाखा अध्यक्ष सागर भाऊ बोबडे आणि शाखा अध्यक्ष विशाल भाऊ रामगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य नागरिकांनी आप मध्ये प्रवेश घेतला. महिला आणि पुरुष असे दोन्ही आम आदमी पार्टी ची कमिटी गठित करण्यात आली. Aap chandrapur
येणाऱ्या निवडणूकित आम आदमी पक्षाच्या मागे संपूर्ण ताकतीने उभे राहू असे दोन्ही कमिटीच्या पदाधिकाऱ्याने म्हटले.
यावेळेस आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे, सागर बोबडे, बाबाराव खडसे, दीपक निपाणे, विशाल रमगिरवार, कालिदास ओरके, सुखदेव दारुंडे, श्रीराम खंडाळे, राहिलं बेग, जयंत थूल, भारत पाकमोडे, श्रीमती सुजाता ताई बोदेले, ऐश्वर्या वासनिक,अंजू रामटेके,पिंकी ताई कुकुडकर, प्रवीण चूनारकर, जयदेव देवगडे,सुमित रायपुरे, चंदू माडूरवार, अंकुश राजूरकर, स्मिता लांडे, विलास दुमणे, कालिदास कुमरे, अंतकला नक्षीने, सपना कुटेमाटे, सरिता दुर्गे, सुनीता बोबडे, माया घुमे, नंदा पिरके, सरिता शेंडे, अनिता सिडाम, छाया इदे, विभा कुळमेथे, इंदिरा आलाम, मंग्ला धुमने, महेश आलाम, अनुज चव्हाण, गणेश नाईक, रामकृष्ण सिडाम, मुकेश आलाम, प्रशांत कुंभारे, इत्यादि असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.