प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी भारतीय जनता पार्टी बल्लारपूर च्या वतीने चंदन सिंह चंदेल, माजी अध्यक्ष, वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, व मा.श्री हरीश शर्मा नगराध्यक्ष न.प.बल्लारपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा शहर अध्यक्ष श्री काशिनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत न.प.चौक,बल्लारपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी भाजपा शहर महामंत्री श्री मनीष पांडे,भाजपा नेता श्री मेघनाथ सिंह,उपाध्यक्ष श्री अरविंद दुबे,सचिव इंजि.देवेंद्र वाटकर,भाजयूमो अध्यक्ष श्री रनंजय सिंह,श्री प्रकाश दोतपेल्ली,श्री श्रीकांत आंबेकर,श्री सुधाकर पारधी,श्री प्रकाश गजपुरे व भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.