चंद्रपूर - 19 डिसेंम्बरला बाबूपेठ शासकीय डी. एड कॉलेज परिसरातील चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावरून चारचाकी वाहन खाली कोसळले होते.
त्या अपघातात अभिषेक गुप्ता नामक युवकाचा जाहिच मृत्यू तर 3 युवक जखमी होते.
20 डिसेंम्बरला रात्री मोहन रेड्डी युवक दगावला.
दारूच्या नशेत बेधुंद व भरधाव वेगात वाहन चालविल्याने सदर अपघात घडला होता, चारही युवक हे बल्लारपूर येथील रहिवासी होते. Terrible accident
अपघात झाल्यावर लगेच नागरिकांनी जखमी युवकांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले मात्र अपघातातील 2 युवक दगावले.
सध्या जखमी रोहित नागलवार, चिंटू तोगरवार यांच्यावर उपचार सुरू आहे.
