घुग्गुस - घुग्गुस येथून जवळच असलेल्या शेणगाव येथील शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन बळीराम लटारी ठावरी (62) रा. शेणगाव यांनी शनिवार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी विहिरीत उडी घेऊन कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदणासाठी मृतदेह चंद्रपूर येथे पाठविला आहे.
Farmer suicide
ऐन दिवाळीत शेतकऱ्याने उचललेल्या या पावलाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी 5 वाजता ते घरून शेताकडे निघाले संजय ठावरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अल्प शेती असल्याने व कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली.

