चंद्रपूर - नगराध्यक्षपदाच्या काळात धुन्नू महाराज यांनी चंद्रपुरात भव्य वास्तू उभ्या केल्या. प्रशासनावर त्यांची पकड होती. त्यांच्या निधनाने धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपूरच्या राजकीय क्षेत्रातील कर्मठ, कर्तव्यदक्ष नेता हरपला. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे. Dhannu maharaj
या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!
