प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - 7 ऑक्टोम्बरला रात्री 9 वाजताच्या सुमारास बल्लारपुरातील गोल पुलिया ते विसापूर जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक वत अनोळखी इसमाचा मृतदेह पडलेला आहे अशी तक्रार बल्लारपूर येथील रेल्वे स्टेशन railway station उपप्रबंधक नंदनवार यांनी याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशला तक्रार नोंदवली.
पोलीस नितीक्षक उमेश पाटील यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांच्या चमुला पाठविले, पोलिसांनी तात्काळ मृतदेह उचलत ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
बल्लारपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सदर मृतदेह यांच्या अंगावर काळी लाल रंगाची ग्रे फूल टी शर्ट, निळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केलेला आहे.
मृतकांच्या उजव्या हातावर "सपना I Love You, मै तुमसे प्यार करता हु" असे गोदलेले आहे.
सदर व्यक्तिस ओळखत असल्यास पो. स्टे.बल्लारपुर येथील पो.नि.श्री उमेश पाटील यांचे मो.क्र. ९८२२५११७५१ पो.उप.नि तिवारी यांचे मो.क्र.७९७२७७३६०१
यावर कळवावे.