गडचांदूर :- कोरपना तालुक्यात हल्ली रस्ते अपघातात कमालीची वाढ झाली असून यात बरेच निष्पापांनी आपले जीव गमावले आहे.हे चित्र पाहून "जणू अपघाताची मालिका" सुरू झाली की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे. Pits on the road रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघाताला accident कारणीभूत ठरत असल्याचे मत व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने Department of Public Works याकडे लक्ष देऊन खड्ड्याण्याची दुरूस्ती करणे गरजेचे होते. मात्र असे काहीच घडले नाही. असे असताना अपघाताची श्रृंखला लक्षात घेऊन गडचांदूर पोलीस police स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांनी खड्डे दुरूस्तीचा उपक्रम Pit repair activities राबविला आहे. २ आक्टोंबर रोजी ठाणेदार आमले यांनी स्वतः उभे राहून गडचांदूर-अदिलाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील आसन गावापर्यंत पडलेले मोठमोठे जीवघेण्या खड्ड्यांची दुरूस्ती केली. वास्तविक पाहता हे काम सा.बा. विभागाचे होते.जनहितार्थ व मानवतेच्या दृष्टीने राबविण्यात आलेला सदर उपक्रम कौतुकास्पद असून पावसाळा संपताच सा. बा. विभागाने तालुक्यातील संपूर्ण रस्ते दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.सदर उपक्रमात पोना धर्मराज मुंडे,वाहतुक पोलीस व्यंकटेश भटलाडे यांची प्रमुखाने उपस्थिती होती. Gandhi giri
Wo mitti kitane din rahegi bhai, ye sawal dalo paper me.... 4 din nahi tikegi...
उत्तर द्याहटवा